ग्रामपंचायत कार्यालय तरोडा कसबा मार्फत जि.प.शाळेमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालय तरोडा कसबा मार्फत जि.प.शाळेमध्ये स्वच्छतेची शपथ घेण्यात आली.
शाळेमध्ये सर्व विद्यार्थी ,सर्व शिक्षक,ग्रामसेवक ,सरपंच,शिपाई,ग्राम रोजगार सेवक तसेच संगणक परिचालक उपस्थित होते.